Thursday, March 11, 2010

चंद्रशेखर गोखलेंची चारोळी

आपण नेहमी त्याची सोबत धरावी
ज्याला आपण आवडतो
नाहीतर उगीचच आपल्या आवड़ीसाठी
आपण आपला वेळ दवडतो

No comments: