Wednesday, February 3, 2010

एक वेड़ीची चारोळी

इथे मी सोडून
सगळ्या शहाणयांची वस्ती आहे
मलाही तेच हवय - मला वेड म्हणून का असेना
पण सगळ्या मध्ये वेगळ् उठून दिसायची मस्ती आहे

No comments: