Friday, August 17, 2012

Some people think they are very great just because they can criticize any damn thing!

Monday, August 6, 2012

कुहू

 ए कुहू, मला ना तू भारी आवडतेस. तुझं एका लग्नाची मधलं character एकदमच मस्त आहे. ते तुझं कविता करणं, इतकं निरागस असणं... असलं तर खूप खूष नाहीतर मग अगदीच रडत बसणं. मला मी शाळा-कॉलेज मध्ये असतानाची आठवण करून देतं. तसं मी अगदी आता-आतापर्यंत अशीच होते. मलाही कविता खूप आवडायच्या. ते असं काव्यात्मक तर मी एकटीच बोलत बसायचे; घरात कुणी नसताना. कितीतरी चारोळ्या तोंडीपाठ केल्या. नंतर या कामाच्या रगाड्यात हे सगळं कधी विसरले कळलंच नाही. पण अजूनही कुठल्याही गाण्यातली एखादी ओळ आवडली की मी ती लक्षात ठेवते.
आजची तुझी ती ओळ - "चंद्राची उशी करून अंधाराची दुलई पांघरून घेते." वाह वाह! काय उपमा आहे, राव! सहीच! सॉलिड वाटलं अगदी.

Tuesday, July 31, 2012

aaj fir dil ne, ek tamanna ki
aaj fir dilko humne samzaya...

Thursday, July 26, 2012

More I read/listen it, More I like it..

Don't talk like you're one of them! You're not... even if you'd like to be. To them you're just a freak, like me. They need you right now, but when they don't, they'll cast you out. Like a leper. See, their morals, their "code"... it's a bad joke, dropped at the first sign of trouble. They're only as good as the world allows them to be. I'll show you. When the chips are down, these uh, these "civilized people", they'll eat each other. See, I'm not a monster. I'm just ahead of the curve.

Wednesday, July 18, 2012

Not getting time to check the non-official mails, is the symbol of stepping ahead!
“I’m tired of trying to do something worthwhile for the human race.They simply don’t want to change!”
- Dr. Dvorak

Tuesday, July 3, 2012

eldg

काय गरज होती त्या घनाचा कठीण असा भूतकाळ अचानक कथेत आणण्याची? कोणतीही प्रेमकथा साधी सोपी सरळ फक्त दोन जणांची नसते का? एकाला दुसरं आणि दुसऱ्याला तिसरं कुणी आवडावं असं का असावं नेहमीच? मी केवढ्या तरी गमतीने बघत होते ही serial . हट! आपल्याला नाही आवडलं बुवा!