Phulpakharu
Pranali's Blog
Saturday, June 8, 2013
जुनी diary
जुनी diary चाळत असताना त्यातले एक पान कोरे मिळाले. तारीख पाहिली आणि भूतकाळात सहज डोकावून पाहिले तर आठवले कि हा तो दिवस होता ज्या दिवशी diary ची मुळी गरजच नव्हती. ती आठवण अजुन ही ताजी आहे.
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment