Phulpakharu
Pranali's Blog
Saturday, April 23, 2011
doggerel?
इथे मी सोडून
सर्वच शहाण्यांची वस्ती आहे
मलाही तेच हवंय!
वेडं म्हणून का असेना
सगळ्यांमध्ये वेगळं म्हणून
उठून दिसण्याची मस्ती आहे
- मी
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment