http://www.youtube.com/watch?v=SyH7wdo2TC8&NR=1
Lyrics:
आता पुन्हा पाऊस येणार,
मग आकाश काळं-निळं होणार,
मग मातीला गंध फुटणार,
मग मध्येच वीज पडणार,
मग तुझी आठवण येणार.
काय रे देवा!
मग ती आठवण कुणाला दाखवता नाही येणार
मग मी ती लपवणार
मग लपवूनही ती कुणाला तरी कळावं अस वाटणार
मग ते कुणीतरी ओळखणार
मित्र असतील तर ते रडणार, नातेवाईक असतील तर चिडणार
मग नसतंच कळलं तर बरं असं वाटणार
आणि या सगळयाशी तुला काहीच घेणं-देणं नसणार
काय रे देवा!
No comments:
Post a Comment