Twitter वर कुणीतरी पाठलाग करायला (follow करायला) सुरुवात केली. :D कोण आहे पाहू म्हटल. सहज बघता बघता काही मराठी ब्लॉग links मिलाल्या. त्यातली एक –
http://dhondopant.blogspot.com/
इथे धोंडोपंतांच इतक शुद्ध मराठी वाचून छान वाटल! ज्या कुणाला वाचायची इच्छा असेल त्याने वाचावे! तुम्ही जर पुण्याच्या सदाशिव पेठेत राहत असाल तर नाविन्य वाटणार नाही कदाचित. पण धोंडो पंतांची मिश्किल प्रवृत्ती वाचताना हसू उमटेल चेहऱ्यावर . स्पष्टवक्ता म्हणा की फटकळ.. वाचताना मजा वाटते हे खर!
वाचता वाचता feedback ला अभिप्राय म्हणतात हे आठवल. :D
subscription ला वर्गणी म्हणतात हे आज प्रथम दर्शी कळल. ;)
अजुन काही आहेत -
http://pumanohar.blogspot.com/
http://www.marathimandali.com/
मराठी वाचायचे बरेचसे पर्याय स्वत:स उपलब्ध करून द्यायचे असतील तर –
http://twitter.com/aparanjape/marathi-bloggers
No comments:
Post a Comment