Phulpakharu
Pranali's Blog
Tuesday, November 15, 2011
दिवस असे की कोणी माझा नाही अन मी कोणाचा नाही
प्रश्नांचे हे एकसंधसे तुकडे
त्यावर नाचे मनीचे अबलक घोडे
या घोड्याला लगाम शोधत आहे
पण मजला गवसत नाही
दिवस असे की कोणी माझा नाही
अन मी कोणाचा नाही
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)